या पोस्टमध्ये तुम्हाला चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics
चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी
नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी
संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई
रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स
Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics
0fv7iklXTqKo
I hope you liked चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा