या पोस्टमध्ये तुम्हाला बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स – Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics, English Lyrics सोबत Gavlani Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
More Song: Gavlan Mathurela Nighali Lyrics
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन मराठी लिरिक्स
I hope you liked बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स – Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स – Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा