मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics

In this lyrics article you can read मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics, with English Lyrics from category Abhang lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

मी तुझ्यासाठी जिवण जाळीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

मेल्या वरती रडतो कशाला
उगीच तान नको देऊ घश्याला
नको दिखावा दाखउ जगाला
पुरला नाही कधी रुपया दुधाला
मी तुला पाहूनी डोळे लाविले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

माझ्या कुशितला असुनी तू बाळ
माझ्या जिवाचा तू बनला तू काळ
तुझ जीवनभर पुरविले लाळ
राहुनी अर्धपोटी साँझ सकाळ
मी तुला पाहूनी प्राण रोखीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आणली नाही कधी खान्या मिठाई
डॉक्टर गोळी नाहीं कसली दवाई
मी तुला पाहूनी प्राण जाळी ले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आता तुझ्याशी कोणन बोले
शेवटी अंघठयाने पानी मी प्याले
जग दिश्या तुम्हानी मानिले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

I hope you liked मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment