देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics

In this lyrics article you can read देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics, with English Lyrics from category Abhang lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..

चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
तुझ्याईना संसार यो
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..

I hope you liked देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment