ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले

In this lyrics article you can read ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय हो‍उनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले

I hope you liked ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment