मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics

In this lyrics article you can read मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥

मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा… ….॥१॥

देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा………॥२॥

भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा… ……॥३॥

देवाच देवत्व आहे ठायी – ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा……….॥४॥

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
Tukadoji Maharaj marathi abhang

 

0watch?v=VNOF5R_UNK0

I hope you liked मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment