माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics

In this lyrics article you can read माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics, with English Lyrics from category Abhang lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

माझा भाव तुझे चरणीं ।
तुझें रूप माझे नयनीं

सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका

त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां

त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं

नामा ह्मणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा

I hope you liked माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment