लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स – Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics

In this lyrics article you can read लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स – Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics, with English Lyrics from category Gavlani Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स – Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics, English Lyrics सोबत Gavlani Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

लाजली कृष्णाला राधा लाजली
त्याने केली कला अशी दावली लिला
त्याच्या मुरलीची गोडी लावली
लाजली कृष्णाला राधा लाजली

आली राधा आली
चोर पावलांन लपून आली
हडू हडू हडू हडू
वृंदावनी त्या कडम्भा खाली
नाही कडल्या कोना त्याचा खाना खुणा
राधा कृष्णा ची जोड़ी जमली
लाजली कृष्णाला राधा लाजली

झाला अहो झाला..
सार्या गोकुलात बोलबाला
अरे अरे अरे अरे
कृष्णा न केला गोपाळ काला
काल आईन दूपारी यमुने च्या तिरी
श्री हरी ची बासरी वाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली

केलि अहो केलि
कशी उत्तम ही कमाल केलि
हाय हाय हाय हाय
राधा गवळन बोलून गेली
भाव भक्ति करी राधे च्या उरी
अशी प्रीत ही जगात गाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली

I hope you liked लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स – Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स – Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment