या पोस्टमध्ये तुम्हाला Chandra Song Lyrics in Marathi | Chandramukhi Marathi Movie Song Lyrics, English Lyrics सोबत movie songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
Chandra Song Lyrics in Marathi
थांबला का उंबऱ्याशी
या बसा राजी खुशी
घ्या सबुरीनं विडा
का उगा घाई अशी
इझला कशानं सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा
वनवा जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा
नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा
रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा
सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची
जीवजाळी येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची
घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया
नजरेच कोडं राया
सोडवा धिरानं साजना
नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा
रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा
I hope you liked Chandra Song Lyrics in Marathi | Chandramukhi Marathi Movie Song Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Chandra Song Lyrics in Marathi | Chandramukhi Marathi Movie Song Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा