दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स – Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics

In this lyrics article you can read दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स – Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics, with English Lyrics from category Gavlani Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स – Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics, English Lyrics सोबत Gavlani Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

एक आन्याला कोणी दोन आन्याला
चार आन्यला कोणी आठ आन्याला
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

आम्बट घ्या कोणी खारट घ्या
गोड घ्या कोणी चवदार
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

गोदा आली गंगा आली
यमुना आली नर्मदा
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

एकाजनार्धनी राधा आली
कृष्णाला जाऊंन मीडाली
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

I hope you liked दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स – Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स – Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment