देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics

In this lyrics article you can read देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics, with English Lyrics from category Abhang lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

हे देवा तू सांग ना कुठ
गेला हरवुनी
लेकराची आन तुला
आवतर आता तरी

अंधारल्या दाही दिश्या
अन बेजारल मन
उर जळून निघाल
बघ करपल मन

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रीत तुझ्या दावन्याल
माझा काय र गुन्हा

उरा मंधि जाळ पेटला
जन्माची राख झाली रं
ईस्कटलेली दिशा ही
धुरामंदी वाट गेली र

जिनी धुळीवाणी झालं
नेल्ह वार्‍याने उडून
अवकाळी वादळत
जीव लपेटून गेलं

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
माझा काय र गुन्हा

काळजावर घाव घातला
जिवारी गेला तडा र
निखार्याची वाट दिली तू
पायतान न्हायी पाई र

कुठं ठेऊ मी र माथा
दैव झाला माझा खुळा
असं कसं माय बाप
तू र बेफिकिरी झाला

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
काय र गुन्हा

हे देवा तू सांगणं
कुठ गेला हरवुनी
लेकरची आन तुला
आवतर आत तरी

अंधाराल्य दाही दिश्या
आन बेजराल मन
उर जाळून निघालं
बघ करपल मन

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
माझाकाय र गुन्हा

I hope you liked देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment