Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे

In this lyrics article you can read Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे, with English Lyrics from category bhakti geet, ganpati songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे, English Lyrics सोबत bhakti geet, ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे

तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे

माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे

I hope you liked Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment