Jijau Vandana Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Jijau Vandana Lyrics in Marathi, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Jijau Vandana Lyrics in Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Jijau Vandana Lyrics in Marathi

जिजा माऊली गे, तुला वंदना ही
तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही

भयातुन मुक्ती, मिळाली जनांना
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही
नसे दु:ख कोणा, नसे न्यून कोणा
फुलांना मुलांना, नसे दैन्य काही
जिजा माऊली गे

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे, शहाजीस तूही
जसा संविभागी, बळी पुर्वकाळीं
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेहीं
जिजा माऊली गे

तुझ्या संस्क्रुतीने, तुझ्या जागृतीने
प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही
तुला वंदिताना, सुखी अंग अंग
खरा धर्म आता, शिवाचाच पाही
जिजा माऊली गे

जय जय जय जय जिजाऊ
जय जय जय जय जिजाऊ

I hope you liked Jijau Vandana Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Jijau Vandana Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment