Kiti Vela Sangitla Ho Bappa Tumhala lyrics in Marathi | किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला

In this lyrics article you can read Kiti Vela Sangitla Ho Bappa Tumhala lyrics in Marathi | किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला, with English Lyrics from category movie songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Kiti Vela Sangitla Ho Bappa Tumhala lyrics in Marathi | किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला, English Lyrics सोबत movie songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला
इतक गोड खाऊ नका, जपा जीवाला

दहा दिवसासाठी येता, रोज रोज मोदक खाता
हवा वरुन हो दुधाचा घोट कशाला

इतक गोड खाऊ नका जपा जीवाला

गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात
गोड गोड खाउन हो किडेल तुमचा दात

का नाही खात तुम्ही साधा वरण भात
का नाही खात तुम्ही साधा वरण भात

साध्या वरणभाताची हो भीती कशाला
इतका गोड खाऊ नका जपा जीवाला

I hope you liked Kiti Vela Sangitla Ho Bappa Tumhala lyrics in Marathi | किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Kiti Vela Sangitla Ho Bappa Tumhala lyrics in Marathi | किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment