Majha bappa kiti god disto lyrics in marathi

In this lyrics article you can read Majha bappa kiti god disto lyrics in marathi, with English Lyrics from category ganpati songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Majha bappa kiti god disto lyrics in marathi, English Lyrics सोबत ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Majha bappa kiti god disto lyrics in marathi

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो

सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे

तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो

माझा मोरया रं
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा

I hope you liked Majha bappa kiti god disto lyrics in marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Majha bappa kiti god disto lyrics in marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment