Mandila Jata Go Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Mandila Jata Go Lyrics in Marathi, with English Lyrics from category Album lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Mandila Jata Go Lyrics in Marathi, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

मांडीला जाता गो चाऊल दलायला
आणीला वाट गो हळद वाटायला

अनिकेत नवरा पाटावर बसला
हळदीचे दिसाला

कुंकवाचा टिळा लावा त्या नवऱ्याला
टील्यावर लाविला चाऊल
शोभा त्या चावलाला

मंडवाचे दारी आज उंबर बांधिला
पाच जनी बहिणी आल्या गो पोकायला

केळणीचा खांब लावूनी मांडव सजविला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

पहिला मान दिला कुळाचे कुलदेवाला
मान काय दिला माझे घरचे खंडू देवाला

अनिकेत नवरा बसला पाटावरी
आई माऊलीचा हातू त्याच्या पाठीवरी

अनिकेत दादाची हळद गाजतेय आज गावाला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

अनिकेत नवरा बसला मांडव दाराला
कल्याच गो पाणी आणा नान्हायला

काकान बांधला बोलव त्या मामाला
गोड काय भरवते मामी गो भाच्याला

परमेश माळी गातोय धावला
आज या मांडव दाराला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

I hope you liked Mandila Jata Go Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Mandila Jata Go Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment