या पोस्टमध्ये तुम्हाला नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics
चला मंगळ वेढे पाहू …(2)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)….||धृ.||
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||१||
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||२||
कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ…(३)…||३||
0zje97F3NhzM
I hope you liked नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा