Aarti Sadguru Rayachi Lyrics – Marathi Song Lyrics Online

In this lyrics article you can read Aarti Sadguru Rayachi Lyrics, with English Lyrics from category aarti lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Aarti Sadguru Rayachi Lyrics, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना

निराकार कैसी आकारा आली कैसी आकारा आली
सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक माझी स्वामी माउली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना
सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली
स्वामींनी काय रचिली नऊ विद्यांची जोड
नऊ विद्यांची जोड आत पूर्ती बैसविली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना
शब्दासागर कैसा खेळ मांडीला
स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप माझा कैवारी आला
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना

I hope you liked Aarti Sadguru Rayachi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Aarti Sadguru Rayachi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment