Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi

Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi
नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

येताले देवा तुला मी पाहिलंय

खंदेरी डोंगर मानावीला

येताले देवा तुला मी पाहिलंय

खंदेरी डोंगर मानावीला

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

एक नारळ दिलाय दर्या देवाला

अरे एक नारळ दिलाय दर्या देवाला

अन वरसाचा मन देव नारळी पुनवेला

अरे वरसाचा मन देव नारळी पुनवेला

सोन्याचा नारळ वाहुनशी तुला

खंदेरी डोंगर मानावीला

येताले देवा तुला मी पाहिलंय

खंदेरी डोंगर मानावीला

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

नारळान पाणी नाव देवाचं घ्या

आमचे दाराशी हाय शिमगा

आमचे दाराशी हाय शिमगा

बारा महिन्याचे पंधरा दिसाचा

खेळतो ह्यो शिमगा

आमचे दाराशी हाय शिमगा

आमचे दाराशी हाय शिमगा

सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावानं

आमचे दाराशी हाय शिमगा

आमचे दाराशी हाय शिमगा

आर माझ्या होळीच्या पाटला

बसलास कनचे बाजूला

घरान बसूनशी का रे करतस

हान मना राशी बेवरा

आमचे दाराशी हाय शिमगा

आमचे दाराशी हाय शिमगा

होरीवर नाकवा कोण नाकवा रे

होरीवर नाकवा कोण नाकवा रे

होरीवर नाकवा कोण किसन नाकवा रे

होरीवर नाकवा कोण किसन नाकवा रे

न सोर माल्या बैल जाऊदे

राटाची र पान्याला

तेच पानी जाऊदे आमचे

हौलय बाईचे पूजेला

रामाचं ध्यान गेलं शीतेवरी

शीतेचं ध्यान गेलं रामावरी

रामाचं शत्रू रावण

त्यानं शितेला नेली पळवून

रामाचं हनुमान बली र

त्यानं लंकेची केली होळी र

जोय जाय जोय जाय

जोय जाय जोय जाय जोय जाय

जोय जाय जोय जाय

जोय जाय जोय जाय जोय जाय

जोय जाय जोय जाय

लारान डुलतय हौलबाय

जोय जाय जोय जाय

लाराची डुल माझी हौलबाय

जोय जाय जोय जाय

जोय जाय जोय जाय जोय जाय

I hope you liked Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Amche Darashi Hay Shimga Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment