या पोस्टमध्ये तुम्हाला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करु यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती ।
नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
0watch?v=5MW577qqtgI
I hope you liked अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा