Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं

In this lyrics article you can read Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं, with English Lyrics from category Koli Geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं, English Lyrics सोबत Koli Geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

आठशे खिडक्या नवशे दारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

पैठणी नेसून झाली तयार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

ठुमकत मुरडत आली सामोरं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

बोलण्यात दिसतीया खडीसाखर
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

हातात वाक्या न्‌ दंडात येळा
वार्‍यासंगं बोलतुया बागशाही मळा
आलं कसं गेलं कुठं, सळसळ वारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

नाकात नथणी न्‌ कानात झुबं
रखवालदार जणू बाजुला उभं
डौलानं डुलतोया चंद्रहार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

करंगळ्या मासोळ्या जोडवी जोड
पैंजण रुणझुण लावतंया याड
पाडाचा अंबा जणू रसरसदार
कुण्या वाटेनं बा गेली ती नार

I hope you liked Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment