Ag ye Chimne Lyrics in Marathi अग ये चिमणे

In this lyrics article you can read Ag ye Chimne Lyrics in Marathi अग ये चिमणे, with English Lyrics from category kids songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Ag ye Chimne Lyrics in Marathi अग ये चिमणे, English Lyrics सोबत kids songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

चिव चिव चिमणे अग ये चिमणे
काय रे चिमण्या

हा बग अनलाय मोतिया चा दाना

बाघू बाघू बाघू
आहा हा छान आहे भय
पण ठेवायचा कुठे
पण ठेवायचा कुठे ….?

त्यात काय मोठे बांधू या घरटे
झाडाच्या खंडावर बांधूया छोटे घर
लवकर लवकर काम करू भर भर

मी आणते ! मी आणते !
मी आणते कापूस

मी आणते लाकड्या
मी आणते गवत्या
मी आणते तोरण

गवत्याच्या कडे लाकड्या ठेवू
सगळी कडून दोरियाने शिवू

आत्मदे छानदार पिलांना ठेवू
आत्मदे छानदार पिलांना ठेवू

पिल्ले काय करतील
ताऱ्याशी खेळतील
दाणा खातील
पाणी पीतील
गवताच्या गादीत
कागच्या
चिमुकली पिल्ले राहतील खुशी
चिमुकली पिल्ले राहतील खुशी
चिमुकली पिल्ले राहतील खुशी

I hope you liked Ag ye Chimne Lyrics in Marathi अग ये चिमणे, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Ag ye Chimne Lyrics in Marathi अग ये चिमणे आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment