AMBA pikato lyrics in Marathi

In this lyrics article you can read AMBA pikato lyrics in Marathi, with English Lyrics from category Album lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला AMBA pikato lyrics in Marathi, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो.
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून

सरसर गोविंदा येतो.
मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया
आमच्या वेण्या घालाया.
एक वेणी मोकळी
सोनाराची साखळी.
घडव घढव रे सोनारा.
माणिकमोत्यांचा लोणारा.
लोणाराशी काढ त्या
आम्ही बहिणी लाडक्या.

I hope you liked AMBA pikato lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला AMBA pikato lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment