Mee Sharan Tula Jai Ambe Maa / मी शरण तुला जय अंबे माँ Lyrics in Marathi

मी शरण तुला जय अंबे माँ अंबे माँ, जगदंबे माँ चरणी तुझ्या सुखशांती मिळे पाप वासना दूर पळे तू दुर्गा तू काली माँ तू लक्ष्मी, संतोषी माँ महिषासुर मर्दिनी देवी पार्वती माँ तुझ्या कृपेचे नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई शक्तीदेवी तू महान दूर करी अमुचे अज्ञान मायभवानी भक्तांना तू दे वरदान त्यागामधुनी पुण्य मिळे सत्कर्मांची गोड … Read more

Mee Kashala Aarshat Pahu Ga / मी कशाला आरशात पाहू गं Lyrics in Marathi

मी कशाला आरशात पाहू गं ? मी कशाला बंधनात राहू गं ? मीच माझ्या रुपाची राणी गं वारा भारी खटयाळ असा वाहे झुळझुळ उडवी बटा कशा गं बाई, आवरु तरी कशा वैरी झोंबे असा अंगा, कशी साहू गं? झाडे-वेली जोडीनं बघतात निरखून माझ्याकडे कशा गं बाई, जीव हो वेडपीसा वाटे जावे कसे निघूनी, कशी जाऊ … Read more

Mazya Vadilanche Daivat / माझ्या वडिलांचे दैवत Lyrics in Marathi

माझ्या वडिलांचे दैवत I कृपाळू हा पंढरीनाथ II पंढरीसी जाऊ चला I भेटू रखुमाई विठ्ठला II पुंडलिके बरवे केले I कैसे भक्तिने गोविले II एकाजनार्दनी नीट I पायी जडलीसे वीट II Mazya Vadilanche Daivat Lyrics Maajhya wadilaanche daiwat I Kripaalu ha pndharinaath II Pndharisi jaau chala I Bhetu rakhumaai withhthhala II Pundalike barawe kele I … Read more

Mazya Mani Priyachi / माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते Lyrics in Marathi

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडते मी संसार मांडते दारी घरी सुखाची रूपे उभी नटून मी पाहते तयांना ही लोचने मिटून माझ्याच सावलीला मी जवळ ओढते नाथा तुझी करावी सेवा अनन्य भावे हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढिते हातात आज माझ्या सौभाग्यदान आले ठेवू कशी कुठे ग, मी … Read more

Maz Sonul Sonul / माझं सोनुलं सोनुलं Lyrics in Marathi

माझं सोनुलं सोनुलं माझं छकुलं छकुलं बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं पाळण्यात निजला काळजाचा तुकडा खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलं दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी भविष्यात तुझ्या माझ्या … Read more

May Bhavani Tujhe Lekaru / माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई Lyrics in Marathi

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई तू अमला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई तूच दिलेली … Read more

माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics

In this lyrics article you can read माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics, with English Lyrics from category Abhang lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल.. माय … Read more

Mauli Mauli Lyrics in Marathi – माऊली माऊली

In this lyrics article you can read Mauli Mauli Lyrics in Marathi – माऊली माऊली, with English Lyrics from category bhakti geet lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Mauli Mauli Lyrics in Marathi – माऊली माऊली, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल.. Mauli Mauli Lyrics in Marathi – माऊली माऊली विठ्ठल … Read more

Matlabi Hain Log Yahan Par / मतलबी हैं लोग यहाँ पर Lyrics in Hindi

नादां नासमझ पागल दीवाना सबको अपना माना तूने मगर ये ना जाना मतलबी हैं लोग यहाँ पर मतलबी ज़माना सोचा साया साथ देगा निकला वो बेगाना अपनों में मैं बेगाना ख़ुशियाँ चुराके गुज़रे वो दिन काँटे चुभा के बिछड़े वो दिन आँखों से आंसू बहने लगे बहते ये आंसू कहने लगे ये क्या हुआ, ये … Read more

Mati Sange Kumbharala / माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी Lyrics in Marathi

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी मला फिरविसी तू चाकावर घट मातीचे घडवी सुंदर लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी वीर धुरंधर आले, गेले पायी माझ्या इथे झोपले कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी गर्वाने का ताठ राहसी भाग्य कशाला उगा नासशी तुझ्या ललाटी अखेर लिहिले मिलन माझ्याशी Mati … Read more