Mala Mhantyat Ho Punyachi Maina / मला म्हणत्यात हो पुण्याची मैना Lyrics in Marathi
एक पावना कुठून तरी आला भुलला माझ्या गोऱ्या रंगाला मी म्हनलं करू नगंस थाट अशी लावली मी कैकांची वाट मॊठ्यामोठ्यांची केली मी दैना मला म्हणत्यात हो पुण्याची मैना माझ्या गालावर पडते खळी नाक माझं बाई चाफेकळी मला बघुन लाजतोय ऐना गोरा गोरा सुंदर माझा चेहरा बटांची नागिण देते पहारा माझा पदर डोईवर राहिना तो पाहुणा … Read more