Ga Kunitari Yenar Yenar Ga / गं कुणीतरी येणार येणार गं Lyrics in Marathi
चांदण्यांत न्या गं हिला, नटवा सजवा हिला झोपाळे झुलवा भवताली असा तिला काय हवं पुसा तिचे डोहाळे पुरवा गं कुणीतरी गं पारूताई गं कुणीतरी येणार येणार गं पाहुणा घरी येणार येणार गं घरी येणार येणार गं गं कुणीतरी येणार येणार गं इवलसं नाजुक पाऊल बाई हळुच आतुन चाहुल देई गोविंदा गोपाळा लागे जिवाला तुझा चाळा … Read more