Bala Jo Jo Re (Asha Bhosle) / बाळा जो जो रे Lyrics in Marathi
बाळा जो जो रे, बाळा जो जो रे पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे झोपी गेल्या चिमण्या राघू चिमण्या राजा नकोस जागू हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे पुरे खेळणे आता बाळा थांबव चाळा थांबव वाळा शब्द ऐकते झोपेमधुनी चावळते वारे मेघ पांढरे उशास घेउनि चंद्र तारका निजल्या गगनी वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे #UshaKiran #DattaDharmadhikari#Angai … Bala Jo Jo Re (Asha Bhosle) / बाळा जो जो रे Lyrics in Marathi वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.