Bhagwat Aarti Marathi Lyrics – Marathi Song Lyrics Online

In this lyrics article you can read Bhagwat Aarti Marathi Lyrics, with English Lyrics from category aarti lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bhagwat Aarti Marathi Lyrics, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

॥ भागवताची आरती ॥
जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ।
श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ ॥
वेदाचें हें सार पाहे रसभरित ।
दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १॥
द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।
तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ जय ॥ २॥
अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती ।
ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ॥ जय ॥ ३॥
गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें ।
परीक्षिति-शुकसंवाद आहे ॥ जय ॥ ४॥
भागवतरूपी देवा तूंचि अहेसी ।
करूं ही आरति एका-जनार्दनासी ॥ जय ॥ ५

I hope you liked Bhagwat Aarti Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Bhagwat Aarti Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment