Bilanchi Nagin Nighali Lyrics – Marathi Song Lyrics Online

In this lyrics article you can read Bilanchi Nagin Nighali Lyrics, with English Lyrics from category Album lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bilanchi Nagin Nighali Lyrics, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

 

बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली
नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली

काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली
नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली

नागोबा घुमाया लागला
नागोबा घुमाया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं
नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं

केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं
नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं

गारुडी बघाया लागला
गारुडी बघाया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा
अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा
ऐकून घे फिर मंगारी जरा
लागू नको तू त्याचे नादा

अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा
अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा
ऐकून घे फिर मंगारी जरा
लागू नको तू त्याचे नादा

ताटातूट कराया लागला
ताटातूट कराया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

गारुडी गुपचूप चालाय लागला
सवतासी काय तरी बोलाय लागला

गारुडी गुपचूप चालाय लागला
सवतासी काय तरी बोलाय लागला
खुशीत हसाय लागला
खुशीत हसाय लागला

बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला

I hope you liked Bilanchi Nagin Nighali Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Bilanchi Nagin Nighali Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment