Jaise Jyache Karma Taise / जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर Lyrics in Marathi
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कुणी थोर असो अथवा सान सोड सोड माया … Read more