Aali Thumkat Naar Lachkat / आली ठुमकत, नार लचकत Lyrics in Marathi

ग…. साजणी कुण्या गावाची, कोणच्या नावाची कुण्या राजाची तू गं रानी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग सोसंना भार, घामाघूम झालं अंग गोऱ्या रंगाची, न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची, ऐन्यावानी डाळींबाचं दानं तझ्या पिळलं गं व्हटावारी गुलाबाचं फुल तुझ्या चुरडलं गालावरी कबुतर येडं … Read more

Aali Aai Bhavani Sapnat / आली आई भवानी सपनात Lyrics in Marathi

आली आई भवानी सपनात श्रीवरदा तू प्रसन्न मूर्ती जशी वीज चमके गगनात सरळ भांग निज भुजंग वेणी काजळ ल्याली नयनात रत्नजडित हार, कासे पीतांबर कंचुकी हिरवी अंगात केसर कस्तुरीमिश्रित तांबुल लाल रंगला वदनात कंकण कनकाचे खणखणती वाजती पैंजण पायात विष्णुदास म्हणे, अशी निरंतर देई आवडी, दे आवडी मज भजनात Aali Aai Bhavani Sapnat Lyrics Ali … Read more

Aakash Pangharuni Jag / आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे Lyrics in Marathi

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा वेलीवरी सुखाने निजला दमून वारा कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध ओठांत आगळाच आनंद काही धुंद त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे काहूर अंतरीचे भजनात लोप होई भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून … Read more

Aakashi Zep Ghe Re Pakhara / आकाशी झेप घे रे पाखरा Lyrics in Marathi

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा उंबरा तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा कष्टाविण … Read more

Aaj Mee Dattaguru Pahile / आज मी दत्तगुरु पाहिले Lyrics in Marathi

माझे पुण्य फळा आले आज मी दत्तगुरु पाहिले शंखचक्र करी विराजित ते पद्म कमंडलू हाती शोभते भस्मांकित तनु गोजिरवाणी यतिवेषे सजले गळा माळ ती हाती झोळी मुखकमलाची दिव्य झळाळी स्वर्ग सुखाची भेट आज ही धन्य जीवन झाले दीनांचा गुरुराज दयाळू भक्तासाठी होत कृपाळु जटाधारी परब्रम्ह सावळे पाहुनी मन धाले #BhaktiGeet #DattaBhaktiGeet #Nonfilmi Aaj Mee Dattaguru … Read more

Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु

In this lyrics article you can read Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु, with English Lyrics from category Abhang lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल.. Aaji Soniyacha Dinu Lyrics in … Read more

Aaj Gokulat Rang Khelto Hari / आज गोकुळात रंग खेळतो हरी Lyrics in Marathi

आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी सांग श्याम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील काय तू … Read more

Aai Tujha Dongar Lyrics- आई तुझा डोंगर लिरिक्स

आई एकविरा माउली झाली कोळ्यांची सावली आम्हा कोळीवार्यांच्या हाकेलाधावत आयली एकविरा माउली तुझा मुळे दिस सोन्याचा उंगवला एकविरा माउली तुझा मुळे दिस सोन्याचा उंगवला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला तुला सांगतोय गो एकविरा तुझा भगत आहे मी खरा तुम्ही भल्या पहाटु … Read more

Aaisarkhe Daivat Sarya Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics

In this lyrics article you can read Aaisarkhe Daivat Sarya Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics, with English Lyrics from category kids songs lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Aaisarkhe Daivat Sarya Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics, English Lyrics सोबत kids songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल.. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाहीम्हणून … Read more

Aai (Photocopy) / ए आई, तू भासे ठाई ठाई Lyrics in Marathi

माई माऊलीची माया, अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवांतही तू मला ए आई, तू भासे ठाई ठाई, आई तू नदी मायेची लाडकी तू मला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग, झोप येईना बघ गा ना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवांतही तू मला … Read more