Hale Ha Nandaghari Palna / हले हा नंदाघरी पाळणा Lyrics in Marathi
हले हा नंदाघरी पाळणा त्यात देखणा गोजिरवाणा, हसतो गोकुळराणा ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे स्वरुप सुंदर लोभसवाणे, मोहून घेई मना बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे रुणझुणताती घुंगुरवाळे, ये धेनूना पान्हा नंद यशोदा करिती कौतुक, आनंदाचे अमाप ते सुख मायपित्याविण कसे कळावे, सौख्य तयाचे कुणा Hale Ha Nandaghari Palna … Read more