Dholkichya Talavar / ढोलकीच्या तालावर Lyrics in Marathi
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इष्काच्या दरबारात हा मिशीवाला पाव्हणा बोका जसा हा चष्मवाला पाव्हणा खोका जसा नुसता डोळ्यानं खुणवी फुका कसा मला जिंकाया पाव्हणं हलवा खिसा मी भाळते मी खेळते पैशाच्या बाजारात मी नटरंगी नार लई खट्याळ व्हती नजरेनं पाखरं घायाळ गडी काळजात बसलाय खुश्शाल त्यो इष्काच्या खेळात लई हुश्शार मी … Read more