Deva Tuze Kiti Sundar Aakash / देवा तुझे किती सुंदर आकाश Lyrics in Marathi
देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पदे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी इतुके सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील Deva Tuze Kiti Sundar Aakash Lyrics Dewa tujhe … Read more