Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का

In this lyrics article you can read Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का, with English Lyrics from category movie songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का, English Lyrics सोबत movie songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी

आई बाबांवर रुसलास का
असाच एकटा बसलास का
आता तरी परतुनी जाशील का
दूध अन् शेवया खाशील का

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का
बाबांची बोलणी खाशील का

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला
दिसता दिसता गडप झाला
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का

0watch?v=m4EtRxtLJrE

I hope you liked Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment