Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics

In this lyrics article you can read Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics, with English Lyrics from category kids songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics, English Lyrics सोबत kids songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना,
नवीन बहार देऊ ll १ ll

मोकळ्या आभाळीं जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन घेऊ ll २ ll

प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकत्र होऊ ll ३ ll

I hope you liked Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Chotese Bahin Bhau Poem In Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment