Ekvira Aarti Marathi Lyrics एकवीरा देवीची आरती

In this lyrics article you can read Ekvira Aarti Marathi Lyrics एकवीरा देवीची आरती, with English Lyrics from category aarti lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Ekvira Aarti Marathi Lyrics एकवीरा देवीची आरती, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

एकवीरा देवी आरती :-

आरती एकवीरा | देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी|
देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.||

कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ ||

चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ ||

दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ ||

हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ ||

तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ||
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ ||

शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ||

I hope you liked Ekvira Aarti Marathi Lyrics एकवीरा देवीची आरती, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Ekvira Aarti Marathi Lyrics एकवीरा देवीची आरती आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment