Jagnyache deva lyrics in marathi

In this lyrics article you can read Jagnyache deva lyrics in marathi, with English Lyrics from category Abhang, Uncategorized lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Jagnyache deva lyrics in marathi, English Lyrics सोबत Abhang, Uncategorized या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा …..

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स
Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

I hope you liked Jagnyache deva lyrics in marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Jagnyache deva lyrics in marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment