Jarichi Sadi Nesun Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Jarichi Sadi Nesun Lyrics in Marathi, with English Lyrics from category Album lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Jarichi Sadi Nesun Lyrics in Marathi, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचे कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
तुझे हाताव टॅटू
माझे नावाचे काढशील का

सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय
जरीची साडी नेसून
कवरी सुंदर दिसशील गो
माझे नावाचा फेरा
तू वराला मारशील गो

दिवाण तुझा मी यार
आशिक झायलोय गो
पाहून अडा तुझी कातिल
दिल घायाळ झायलाय गो

सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचे कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का

सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय

I hope you liked Jarichi Sadi Nesun Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Jarichi Sadi Nesun Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment