Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

In this lyrics article you can read Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारी
घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

मला काहि समजंना, मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

I hope you liked Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment