Love marriage marathi song lyrics

In this lyrics article you can read Love marriage marathi song lyrics, with English Lyrics from category Album lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Love marriage marathi song lyrics, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Love Marriage Lyrics In Marathi

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशिल का
माझे नावाचं कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशिल का
तुझे हाताव टॅटू
माझे नावाचं काढशील का

सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील का

जरी ची साडी नेसून
कवरी सुंदर दिसशील गो
माझे नावाचा फेरा
तू वाराला मारशील गो

दिवाना तुझा मी यार
तुझा आशिक झायलाय गो
पाहून अदा तुझी कातिल
दिल घायाल झायलाय गो

सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील का

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशिल का
माझे नावाचं कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का

सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील का

I hope you liked Love marriage marathi song lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Love marriage marathi song lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment