Nako chandra tare lyrics – Marathi Song Lyrics Online

In this lyrics article you can read Nako chandra tare lyrics, with English Lyrics from category movie songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Nako chandra tare lyrics, English Lyrics सोबत movie songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे

जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना

माझा होशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना

Nako chandra tare lyrics

I hope you liked Nako chandra tare lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Nako chandra tare lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment